'नागिन' फेम करिश्माच्या दिलखेच अदा

आपल्या दिलखेच अदांनी तरूणांना घायाळ करणारी करिश्माच्या फोटोशूटच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. 

Jul 15, 2019, 12:57 PM IST

मुंबई : 'नागिन' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या लोकप्रितेत झपाट्याने वाढ होत आहे. 'नागिन' फेम करिश्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. आपल्या दिलखेच अदांनी तरूणांना घायाळ करणारी करिश्माच्या फोटोशूटच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

'संजू' चित्रपटात साकारली होती भूमिका

'संजू' चित्रपटात साकारली होती भूमिका

गत वर्षी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'संजू' चित्रपटाच्या माध्यमातून करिश्माने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. तेव्हाही करिश्मा चांगलीच प्रकाशझोतात आली होती. 

2/5

फिटनेसकडे देते विशेष लक्ष

फिटनेसकडे देते विशेष लक्ष

अभिनया व्यतिरीक्त करिश्मा स्वत:च्या सैंदर्याकडे आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती नेहमी तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

3/5

'कयामत की रात' मालिकेत झळकली

'कयामत की रात' मालिकेत झळकली

'नागिन' व्यतिरीक्त करिश्माच्या 'कयामत की रात' मालिकेतील तिची भूमिका चर्चेचा विषय ठरली होती.  

4/5

'बिग बॉस' शोचा भाग

'बिग बॉस' शोचा भाग

'बिग बॉस ८' मध्ये भाग घेणाऱ्या करिश्माचे नाम उपेन पटेलसोबत जोडण्यात आले होते. या शोनंतर तिच्या प्रसिद्धीस भरभराट मिळाली.   

5/5

साकारलेल्या भूमिका

साकारलेल्या भूमिका

करिश्मा 'नच बलिये ७', 'लव स्कूल १', 'झलक दिखला जा ९' यांसारख्या शोच्या माध्यमातून अभिनेत्री करिश्मा तन्ना  प्रकाशझोतात आली