मुंबईतील सिक्रेट पिकनिक पाईंट ; चारही बाजूंनी समुद्रानी वेढलेलं मढ आयलंड, इथं जायला बोटीशिवाय पर्याय नाही
मढ आयलंड हे मुंबईतील हिडन प्लेस आहे. येथे अनेक समुद्र किनारे आहेत. ज्या बद्दल अनेकांना फारशी माहिती नाही.
Mumbai Madh : मुंबई हे एक बेट आहे. मुंबई चारही बाजूंनी समुद्रानी वेढलेली आहे. या मुंबईत अनेक लहान बेट आहेत. असंच एक मढ आयलंड एक बेट आहे जे सिक्रेट आयलंड म्हणून ओळखले जाते. जाणून घेवूया या बेटा विषयी.
1/7
3/7
4/7