पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; सायन, दहिसर भागात पाणी तुंबलं

पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई; सायन, दहिसर भागात पाणी तुंबलं 

Pravin Dabholkar | Jun 24, 2023, 19:31 PM IST

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; सायन, दहिसर भागात पाणी तुंबलं 

1/7

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; सायन, दहिसर भागात पाणी तुंबलं 

2/7

सायन, दहिसर भागात पाणी

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

सायन, दहिसर भागात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा निचराही लवकर होत आहे. तरी ट्राफीकही पाहायला मिळत आहे.

3/7

दहिसरमध्ये पाणी साचलं

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवे पाणी साचलं

4/7

150 कोटी रुपये नालेसफाईसाठी

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

मुंबई पालिकेने साधारण 150 कोटी रुपये नालेसफाईसाठी

5/7

मुंबईत दमदार पाऊस

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

पुढच्या २ दिवसात मुंबईत दमदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

6/7

मुंबई-गोवा हायवेची पोलखोल

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

पहिल्याच पावसात मुंबई-गोवा हायवेची पोलखोल झाली आहे. कणकवली सर्व्हिस रोडवर धबधबे पाहायला मिळत आहेत.

7/7

रिमझिम पाऊस

Mumbai Heavy Rain water lodging in Sion Dahisar

कल्याणमध्ये रिमझिम पाऊस पाहायला मिळाला.