Dhoni चे हे वर्ल्ड रेकॉर्ड्स तुम्हाला माहित आहेत का?

Mar 10, 2021, 15:38 PM IST
1/7

महेंद्रसिंह धोनी हा तिसरा सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. ज्याने 500 सामन्यांमध्ये 780 विकेट घेतल्या आहेत. धोनीच्या पुढे दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आणि दुसर्‍या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलक्रिस्ट आहे. ज्यांनी अनुक्रमे 998 आणि 905 विकेट घेतल्या आहेत.

2/7

क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा रेकॉर्ड ही धोनीच्याच नावावर आहे. त्याने एकूण 178 स्टंपिंग्स केलेत.

3/7

धोनी टी-20 मधील सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. त्याने 82 विकेट घेतल्या आहेत.

4/7

धोनीने वनडेत 217 सिक्स मारले आहेत. धोनी या यादीत चौथ्या क्रमांकावर असून कर्णधार म्हणूनही त्याने सर्वाधिक सिक्स मारले आहेत.

5/7

धोनी हा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज आहे.

6/7

धोनीने 9 वेळा गोलंदाजी देखील केली होती. त्याने वेस्ट इंडीज विरुद्ध 2009 मध्ये पहिली विकेट घेतली आहे.

7/7

 सलग 2 वेळा ICC वनडे क्रिकेटर ऑफ द इयर बनलेला धोनी पहिला खेळाडू आहे.