Photos : कायच्या काय सुंदर! मौनीच्या बिकीनी लूकनं वाढवलं तापमान...

लोकप्रिय अभिनेत्री मोनी रॉय ही नेहमीच तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाताना दिसते. यावेळी तिनं तर थेट बालीच्या समुद्राचा आनंद घेतला आहे. मोनी रॉय ही लवकरच तिचा आगामी चित्रपट 'द वर्जिन ट्री' दिसणार आहे. त्या आधी ती सुट्टींचा आनंद घेताना दिसली. 

| May 27, 2024, 13:13 PM IST
1/7

मोनीचे फोटो व्हायरल

मोनीचे या सुट्टीतील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कुठे ती धबधब्याचा आनंद घेते तर कुठे समुद्रातून येणाऱ्या लाटांचा आनंद घेते. 

2/7

वेळ काढून फिरते

सतत कोणत्या ना कोणत्या शूटमध्ये व्यस्त असणारी मोनी ही वेळ काढून फिरायला जाताना दिसते. 

3/7

सुट्टीची अशी झाली सुरुवात

मोनी यावेळी तिथे आजुबाजूला असणाऱ्या काही ठिकाणी जाऊन केली त्यावेळी तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

4/7

बिकीनी फोटो

मोनीनं बिकीनीमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत. निळ्या समुद्राप्रमाणे तिनं निळ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. 

5/7

आगामी प्रोजेक्ट

मोनी रॉयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच शोटाइम या चित्रपटात दिसणार आहे. त्यात बॉलिवूड आणि प्रोडक्शन हाऊचं जग कसं असतं ते दाखवण्यात आलं आहे. 

6/7

झोपाळ्याचा आनंद

या सगळ्यात मोनी झोपाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. 

7/7

मैत्रिणींसोबत निसर्गाचा आनंद

मोनी रॉय तिच्या मैत्रिणींसोबत शांत बसून निसर्गाचा आनंद घेताना दिसली. (All Photo Credit : Mouni Roy Instagram)