Lord Shiva Baby Names: शिव शंकरांच्या नावावरुन ठेवा मुलींची मॉडर्न नावे, महादेवाची 73 नावे आणि अर्थ
Lord Shiva Baby Names in Marathi: महादेवाचे भक्त कायमच शिव शंकराच्या स्मरणात असतात. त्यांना असं वाटत असतं की, शंकराची आपल्यावर कायमच कृपा असावी. अशावेळी ते तशा पद्धतीचा विचार करत असतात. अगदी घरात बाळाचा जन्म झाला तर ते नाव देशील शिव शंकरावरुन ठेवतात.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Aug 06, 2024, 17:26 PM IST
शिवाचे भक्त असाल आणि लेकीला महादेवाच्या नावांमधील गोड नाव मुलीसाठी निवडायचं असेल तर खालील नावांचा पर्याय उत्तम ठरु शकतो. पालकांनी महादेवाच्या नावावरुन 73 नावांमधून आपल्या मुलीसाठी नावं निवडा. यामुळे शिव शंकराचा आशिर्वाद कायमच लेकीवर राहील.
4/8
'ज' अक्षरावरुन मुलींची नावे
5/8