पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

Jan 12, 2018, 23:37 PM IST

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

1/7

ऍडल्ट कंटेट असणारी रामूचं हे दुसरं सादरीकरण आहे. याआधी 'गन्स ऍण्ड थाईज' नावाची वेब सीरिजही रामूनं बनवली होती. बोल्ड कंटेटमुळे ही वेबसीरिज खूप चर्चेत होती. 'गॉड, सेक्स एंड ट्रूथ'चा ट्रेलर १६ जानेवारीला प्रदर्शित केला जाईल. 

2/7

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

मी सनी सोबत काम केलं नाही पण 'गॉड, सेक्स एंड ट्रुथ'च्या शूटिंगचा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही, असं ट्विट रामूनं केलं.

3/7

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

'गॉड, सेक्स एंड ट्रुथ'चं शूट करणं हा शानदार अनुभव होता, असं रामगोपाल वर्मा ट्विटरवर म्हणाला आहे. मला सनी लिओनीसोबत काम करण्याची संधी मिळाली नसल्याचंही रामू म्हणाला. 

4/7

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

मिया मालकोवाचं डॅनी माऊंटनसोबत लग्न झालं आहे. डॅनी माऊंटनही पॉर्न स्टार आहे. मिया मालकोवानं २०१२ साली पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं.  

5/7

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

मिया मालकोवा अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियाची आहे. मियाचं वय २५ वर्ष आहे. मियानं १६ व्या वर्षी मॅकडोनाल्डमध्ये कामाला सुरुवात केली होती. पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यापूर्वी मिया सिझलर्स नावाच्या फास्ट फूड चेनमध्ये काम करायची. 

6/7

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

बॉलीवूडमध्ये आल्यावर स्वत:ची ओळख बनवण्यासाठी सनी लिओनीनं बरंच स्ट्रगल केलं. आता सनी लिओनी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आता सनीला टक्कर द्यायला मिया मालकोवा येणार आहे. मिया बॉलीवूडमध्ये कितपत जम बसवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

7/7

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

पॉर्न स्टार बनण्याच्या आधी हे काम करायची मिया

सनी लिओनीनंतर आणखी एक पॉर्न स्टार बॉलीवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा लवकरच मिया मालकोवाला बॉलीवूडमध्ये आणण्याच्या तयारीमध्ये आहे. रामूनं नुकताच मियाबरोबर एक व्हिडिओ शूट केला. याचं नाव 'गॉड, सेक्स एंड ट्रूथ' ठेवण्यात आलं. याची माहिती मिया आणि रामूनं ट्विटरवरून दिली.