Mhada Lottery : म्हाडाच्या घरांच्या किमती 4 कोटींहूनही जास्त; कोणाला परवडणार?
गेल्या काही महिन्यांपासून ताटकळत असणारी म्हाडा सोडत प्रक्रिया आता कासवगतीनं का असेना पण, रुळावर येताना दिसत आहेत. त्यातच सध्या आगामी सोडतीसाठी घरांची संख्या निर्धारित करण्यावर भर दिला जात आहे.
Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी लागली... असं कुणी म्हटलं की त्या व्यक्तींचा हेवाच वाटत राहतो आणि तसं वाटणं स्वाभाविक आहे. महागाई वाढत असताना हक्काच्या घरासाठी अशा एखाद्या लॉटरीत नाव येणं ही अतिशय मोठी बाब. (Mhada lottery mumbai juhu homes costs 4 cr latest housing news in marathi )
1/6
Mhada Lottery
2/6
Mhada Lottery latest updates
3/6
Mhada
4/6
Mhada Lottery mumbai
5/6
mhada news
6/6