स्त्री-पुरुषांनी 'अशी' ओळखा आपली प्रजनन क्षमता, वेळेआधी चाचण्या केल्याचे काय फायदे?
तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये या चाचण्यांचा समावेश केल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहिती मिळेल जेणेकरुन तुम्हाला कुटुंब नियोजन आणि प्रजननाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास होईल.
Men and women fertility: तुमच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये या चाचण्यांचा समावेश केल्याने तुमच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहिती मिळेल जेणेकरुन तुम्हाला कुटुंब नियोजन आणि प्रजननाविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास होईल.
1/14
स्त्री-पुरुषांनी आपली प्रजनन क्षमता कशी ओळखायची? वेळेआधीच करा 'या' चाचण्या
2/14
प्रजनन चाचणी
3/14
ओव्हुलेशन मॉनिटरिंग
4/14
संप्रेरक पातळी
5/14
तीन महत्त्वाचे टप्पे
मासिक पाळीचे टप्पे महिलेला साधारण 23 ते 38 दिवसांच्या अंतराने मासिक पाळी येते. त्यामध्ये फॉलीक्युलर फेज(Follicular Phase), ओव्ह्युलेशन (Ovulation) आणि ल्यूटल फेज (Luteal Phase) हे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. फॉलिक्युलर फेज तुमच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. या काळात महिलांच्या शरीरामध्ये सर्वांत कमी हॉर्मोन्सची पातळी असते. शिवाय या फेजमध्ये सेक्स हार्मोन्सची पातळी कमी असल्यामुळे स्त्रीचं शरीर एखाद्या पुरुषी शरीराच्या स्थितीप्रमाणं असतं.
6/14
गर्भधारणेची शक्यता जास्त
मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसानंतर पाच ते सहा दिवस फॉलिक्युलर फेज सुरू राहून ती 12 ते 14 दिवस टिकते. मासिक पाळीनंतर इस्ट्रोजेन हळूहळू वाढते परिणामी ल्युटेनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे मिड सायकल ओव्हुलेशन होतं. ओव्हुलेशन हा दुसरा टप्पा आहे. ओव्हुलेशन काळात महिलांच्या शरीरातून एग्ज रिलिज होतात. या काळात गर्भधारणा (Pregnancy) होण्याची सर्वांत जास्त शक्यता असते.
7/14
ओवेरियन रिझर्व
ओवेरियन रिझर्व बाबतीत जर एखादी स्त्री लगेच गर्भधारणेची योजना करू शकत नसेल. तर ती एग फ्रिजिंगचा पर्याय निवडू शकते.ज्यामध्ये स्त्री ची अंडी गोठवून तिला हवे त्या वेळी गर्भाशयात सोडले जातात आणि वाढत्या वयातही आई होण्याचे सुख मिळू शकते. अँटी-मुलेरियन हार्मोन हे अंडाशयात ग्रॅनुलोसा पेशींची निर्मिती करतात. प्रत्येक गर्भाशयात बीजांडांची संख्या निश्चित असते आणि ही संख्या आनुवंशिक घटकच असते. यालाच गर्भाशयातील राखीव जागा असे म्हणतात. स्त्रियांचे वय वाढत जाते, त्यानुसार अंड्यांची संख्या कमी होते
8/14
थायरॉईड चाचण्या
9/14
पुरुषांकरिता चाचणी
10/14
संप्रेरक पातळी:
11/14
जनुकीय चाचणी
12/14
प्रजनन चाचण्यांचे फायदे:
13/14
कौटुंबिक नियोजनास मदत:
14/14