Mazi Tuzi Reshimgath: चाहत्यांच्या लाडक्या मायराचे शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट, मराठमोळा सोज्वळ लुका पाहून...
Myra Vaikul Shiv Jayanti 2023 Photoshoot : मायरा वैकूळनं लेटेस्ट एक आकर्षक फोटोशूट केलं आहे. शिवजयंती निमित्तानं तिचं हे फोटोशूट सगळीकडेच चर्चाचा विषय ठरतो आहे.
Myra Vaikul Shiv Jayanti 2023 Photoshoot : माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री आणि बालकलाकार मायरा वैकूळ (Cute Myra Photos) अल्पावधीच लोकप्रिय झाली आहे. आज तिचा गोंडसपणा आणि लाघावीपणा घराघरातील प्रेक्षकांना आवडतो. तिची भुमिकाही अनेकांना आपलीशी वाटली होती. मायरा ही इन्टाग्रामवरही खूप एक्टिव्ह असते त्यामुळे तिचे फोटोशूटही अनेक व्हायरल होत असतात सध्या तिचा असंच एक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
1/6
Mazi Tuzi Reshimgath: चाहत्यांच्या लाडक्या मायराचे शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट, मराठमोळा सोज्वळ लुका पाहून...
2/6

3/6

4/6

5/6

6/6