आली समीप लग्नघटिका : आदित्य-सई अडकणार लग्नबंधनात
स्वप्न नव्हे सत्य
Dakshata Thasale
| Dec 24, 2020, 12:35 PM IST
मुंबई : ‘माझा होशील ना’ ह्या झी मराठीवरील मालिकेमधला नव्या रंजक घडामोडींनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलेलं आहे. आदित्यला दापोलीमधे गाठून सईने तिचं प्रेम जाहिर केलंय, पण आदित्यने मात्र त्यागभावनेने सईला नकार दिलाय. असं घडत असतानाच मालिकेचा एक प्रोमो सोशल मिडिया आणि टिव्हीवर झळकू लागलाय ज्याने उत्कंठा अधिकच ताणली गेलीये आणि प्रेक्षकांमधे चर्चा रंगू लागलीये.
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8