ताकद वाढवण्यासाठी पुरूषांनी दुधासह घ्यावी 'ही' गोष्ट; लगेच दिसेल परिणाम

Health News: औषधी गुणधर्म (Medicinal properties) असलेला एक म्हणजे पदार्थ म्हणजे कलौंजी (Kalonji). कलौंजीचे दूध पुरुषांसाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता (Male fertility) वाढवण्यास मदत होते. 

May 23, 2023, 00:35 AM IST

Black Cumin Nigella Seed: स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ असतात ज्यामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म (Medicinal properties) नक्की असतात. त्यापैकीच एक म्हणजे पदार्थ म्हणजे कलौंजी (Kalonji). कलौंजी पासून लोह, सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि खनिजे मिळतात. त्यामुळे त्याचे शरिराला अनेक फायदे आहेत. कलौंजी दूधात घालून प्यायल्याने अतिशय फायदा होतो. काळ्या रंगाचे हे बी एँटीऑक्सीडेंट्स, कॅल्शियम, ऑयरन, कॉपर, फॉस्फोरस आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. 

1/4

पुरूषांची ताकद वाढते

कलौंजीचे दूध पुरुषांसाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत होते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे लैंगिक जीवन (Sex life Tips) सुधारतात.

2/4

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर

गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कलौंजीच्या दूधाचा वापर करावा. गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हाडांचा विकास होण्यास मदत होते.

3/4

इम्युनिटी वाढणार

कलौंजीच्या दुधामुळे तुमच्या स्टॅमिना आणि इम्युनिटीवर परिणाम होतो. ऋतुच्या बदलामुळे होणाऱ्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. 

4/4

वजन कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर

कलौंजीच्या दूधाचा वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो. यामुळे मेटापॉलिझम वाढते आणि पचन क्षमतेकरताही फायदा होतो. (Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)