Margashirsha Guruvar Vrat Wishes in Marathi : लक्ष्मीचा सहवास...! मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या मराठीतून द्या शुभेच्छा

Margashirsha Guruvar Vrat Wishes in Marathi : महाराष्ट्रात मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजेच महालक्ष्मी व्रत मोठ्या भक्तिभावाने करण्यात येतं. यादिवशी घटस्थापना करुन त्याला महालक्ष्मीचं रुप दिलं जातं. मग त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते. धन, यश आणि सुख-समृद्धी सर्वांच्या आयुष्यात यावी, हीच माता चरणी प्रार्थना करत या शुभदिनाचे खास मराठीतून व्हॉट्सअॅप मेसेज, कोट्स, GIF ग्रीटिंग्सद्वारे मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या शुभेच्छा द्या.

Dec 05, 2024, 10:19 AM IST
1/7

सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा… मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा!  

2/7

समृध्दी यावी सोनपावली  उधळणं व्हावी सौख्याची  भाग्याचा सर्वोदय व्हावा  वर्षा व्हावी हर्षाची  इंद्रधनुश्याचे रंग फुलावेत  शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार व्रताची   

3/7

 लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न मार्गशीर्ष गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा  

4/7

शुभ गुरुवार  सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा..  येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा...  मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा...  शुभ मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन  

5/7

मार्गशीर्ष महिना सर्वांना सुख, समृद्धि, आरोग्य व धनसंपदा देणारा जावो हीच सदिच्छा मार्गशीर्ष गुरुवारच्या भक्तीमय शुभेच्छा  

6/7

सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ।  मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!  

7/7

मार्ग- मार्ग नेहमी असा असावा की जिथे शीर्ष- शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे गुरू- गुरू असा असावा की ज्याच्या कडून वार- वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा