Manushi Chhillar चा हॉट अंदाज वाढवतोय इंटरनेटचं तापमान

शिमरी ड्रेसमध्ये Manushi Chhillar चा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज

Mar 24, 2022, 18:33 PM IST

सुमारे 17 वर्षांनंतर मानुषी छिल्लर भारतीय  युवतीने 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला. मानुषी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मॉडेलिंग विश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा किताब मिळवणारी मानुषी अखेर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मानुषी अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'पृथ्वीराज' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

1/5

बॉलिवूडमध्ये लवकरचं पदार्पण करणारी मानुषी कायम सोशल मीडिया सक्रिय असते.     

2/5

आता देखील तिने शिमरी ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.  

3/5

ज्यामध्ये ती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.  

4/5

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

5/5

सोशल मीडियावर आता फक्त आणि फक्त मानुषीच्या फोटोंची चर्चा आहे.