भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याआधीच झालाय महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या नदीचा उगम

जाणून घेऊया  गोदावरी नदीला अध्यात्मिक इतिहास आहे. 

| Nov 10, 2024, 23:49 PM IST

Maharashtra Godavari River : गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. त्याचप्रमाणे गोदावरी नदी ही महाराष्ट्राची गंगा म्हणून ओखळली जाते. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.

1/8

 भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याआधीच झालाय महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या नदीचा उगम झाला आहे. जाणून घेऊया या नदी विषयी.  

2/8

नाशिकमधील गोदावरी पात्रात एकूण प्राचीन 17 कुंड आहेत. यापैकी रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहेत. 

3/8

गोदावरी नदीच्या काठावरच नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक स्नानासाठी येतात. म्हणूनच गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.  

4/8

महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहणारी ही नदी थेट आंध्रप्रदेश मध्ये राज्यात प्रवेश करते.

5/8

 महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्हातून वाहणारी ही नदी थेट आंध्रप्रदेश मध्ये राज्यात प्रवेश करते.  

6/8

भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याचा अगोदर गोदावरीचा उगम झाला अशी अख्यायिका आहे. यामुळेच या नदीला अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे.   

7/8

गोदावरी ही महाष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदी ही दक्षिणेतील गंगा म्हणून ओळखली जाते.गंगा नदीनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत लांब नदी गोदावरी आहे. 

8/8

या नदीचे नाव आहे गोदावरी. पश्चिम घाटातील सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी येथे गोदावरी नदीचा उगम झाला.