Maharashtra Din 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा; कामगार दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा दिवस

Maharashtra Din Wishes in MARATHI : “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषात साजरा करा 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. आपल्या जवळच्या व्यक्तीला मराठमोळ्या द्या शुभेच्छा . 

Maharashtra Din 2024 : राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा.. असा आपला महाराष्ट्र राज्याची 1 मे च्या दिवशी निर्मिती झाली. आपल्या राज्याप्रती कृतज्ञता म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती.या निमित्ताने आपल्या जवळच्या आणि देशापलीकडे राहणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र दिनाच्या द्या हार्दिक शुभेच्छा. 

1/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा 

2/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा   

3/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

4/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा  अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा  सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा  दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा

5/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

अभिमान आहे मराठी असल्याचा  माझ्या मातीचा माझ्या महाराष्ट्राचा  महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

7/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

"कपाळी लावूनी केशरी टिळा नमन करितो तुला महाराष्ट्र देशा जय महाराष्ट्र"  

8/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

"ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा" महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

9/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

"शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगवणारे माझे महान असे राष्ट्र, महाराष्ट्र... महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा... जय महाराष्ट्र..."

10/10

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...

Maharashtra Din Shubhechcha

"बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..." महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा... जय महाराष्ट्र...