महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट! हायव्होल्टेज मतदार संघांमध्ये भिडणार तीन तगडे उमेदवार

महाराष्ट्रातील लक्षवेधी कोणत्या जाणून घेऊया. 

| Oct 30, 2024, 21:59 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीतील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच थेट सामना रंगणार आहे. साहजिकच हा सत्तासंघर्ष अत्यंत चुरशीचा असणार आहे.  

 

1/11

अनेक मतदार संघांत महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील मित्र पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. यामुळे या मतदार संघांमध्ये तिहेरी लढत होत आहे. 

2/11

मतदारसंघ - वांद्रे पश्चिम वरुण सरदेसाई – शिवसेना (UBT) झिशान सिद्दीकी – राष्ट्रवादी  तृप्ती सावंत - मनसे

3/11

मतदारसंघ – सिल्लोड अब्दुल सत्तार – शिवसेना   सुरेश बनकर – शिवसेना (UBT) 

4/11

मतदारसंघ – सांगोला शहाजी बापू पाटील – शिवसेना  दीपक साळुंखे पाटील – शिवसेना  (UBT) डॉ. बाबासाहेब देशमुख – शेकाप

5/11

मतदारसंघ – मुक्ताईनगर रोहिणी खडसे – राष्ट्रवादी (SP) चंद्रकांत पाटील – शिवसेना 

6/11

 मतदारसंघ – माहीम अमित ठाकरे – मनसे सदा सरवणकर – शिवसेना  महेश सावंत – शिवसेना (UBT) 

7/11

 मतदारसंघ - कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण – काँग्रेस अतुल भोसले – भाजप

8/11

मतदारसंघ - कागल  हसन मुश्रीफ – राष्ट्रवादी  समरजित घाटगे – राष्ट्रवादी (SP)

9/11

मतदारसंघ – इंदापूर हर्षवर्धन पाटील – राष्ट्रवादी (SP) दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी 

10/11

रवींद्र चव्हाणांनी भाजपकडून डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांची लढत होणारये.

11/11

मतदारसंघ – बेलापूर मंदा म्हात्रे – भाजप संदीप नाईक – राष्ट्रवादी  गजानन काळे – मनसे