तिहेरी लढतीने राज्यात निवडणुकीचं वातावरण तापलं, 'या' मतदारसंघात रंगणार बिग फाईट
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापतंय. काही पक्षांनी उमेदवारांची पहिली घोषणा केलीय. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत असली तरी मनसेने स्वबळावर निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याने चुरस निर्माण केलीय. मनसेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुती आणि महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं आहे.
2/6
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते मुंबईच्या माहिम मतदारसंघाकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे मनसेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. शिंदेंच्या शिवसेनेने आमदार सदा सरवणकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
3/6
4/6
5/6
6/6