Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

6 December Mahaparinirvan Din Quotes in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार. 

6 Dec Mahaparinirvas Din 2023 Quotes in Marathi: डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या. 

1/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

"मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो."

2/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

 "जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत."

3/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

"शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा."

4/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

शिक्षण हे वाघिणीचे दुध जो पितो तो गुगुरल्या शिवाय राहत नाही 

5/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

6/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.

7/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

बोल्यापूर्वी विचार करा, बोलून विचारात पडू नका.

8/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

9/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.

10/10

महापरिनिर्वाण दिन

DR B R Ambedkar 66 Death Anniversary

"महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो."