एका वेगळ्या साडीवर अवतरली धक-धक गर्ल माधुरी दीक्षित

Feb 07, 2018, 16:54 PM IST
1/5

माधुरी दीक्षितने स्काय ब्लू कलरच्या साडीमध्ये या कार्यक्रमात भाग घेतला.

2/5

लॅक्मे फॅशन वीकचं या साडीशी थेट कनेक्शन आहे. कलाकारांनी नवे ट्रेंड सेट केले आहेत.

3/5

माधुरीचे स्टायलिस्ट संजय कुमार दौहलिया आणि अमी पटेल यांनी या साडीची निवड केली.

4/5

जॅकेट आणि पदर अशी या साडीची विशेषता आहे. यावर छान एंब्रॉयडरी वर्क देखील केलं आहे.

5/5

माधुरीने यासाठीवर आम्रपाली ज्वेल्सच्या इयररिंग्स घातले आहेत. या लूकला त्याने पूर्ण केलं आहे.