लॅक्मे फॅशन विक 2018 मध्ये सु्ष्मिता सेनने केला रॅम्प वॉक
Feb 04, 2018, 14:48 PM IST
1/6
लॅक्मे फॅशन वीकचा चौथा दिवस गाजला तो बॉलिवूड ता-यांच्या रॅम्प वॉकमुळे...यावेळी निधी अग्रवाल, बिपाशा बासू, दिशा पाटणी, अदिती राव हैदर, दिया मिर्झा, तमन्ना भाटीया आणि सायना मिर्झा यांनी रॅम्प वॉक केला.
2/6
लॅक्मे फॅशन विकचा शेवट सुष्मिता आणि सैफ अली खानने केला. सुष्मिताने कोटवारामध्ये रॅम्प वॉक केलं
TRENDING NOW
photos
3/6
रॅम्पवर सुष्मिता ब्रायडल लूकमध्ये दिसली
4/6
सुष्मिताने सिल्वर आणि ग्रीन कलरचा एंबरोइडचा लेहंगा घातला असून मॅचिंग मांगटीका देखील लावला आहे.
5/6
सुष्मिता सेनचा ड्रेस मीरा आणि मुज्जफरने केला डिझाइन
6/6
सुष्मिता सेन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.