शेहनाज गिलचा ग्लॅमरस लूक, फोटोंमधील सौंदर्य आश्चर्यचकित करणार

पाहा शेहनाजचे लेटेस्ट फोटो...

Feb 05, 2022, 15:41 PM IST

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शेहनाज गिल स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज सोशल मीडियापासून दूर होती. शेहनाज सक्रिय झाली आहे. नुकताचं शेहनाज बिग बॉसच्या सेटवर दिसली होती. सोशल मीडियावर देखील शेहनाज सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शेहनाज ग्लॅमरस दिसत आहे.  

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5