Lata Mangeshkar : ईर्ष्येतून कुणी पाजलं विष; तर एक निर्णयामुळे आजन्म झाला पश्चाताप ; असं होतं लता मंगेशकर यांचं खडतर आयुष्य
दिवंगत बॉलिवूड गायिका लता मंगेशकर आज आयुष्य अतिशय खडतर राहिलं. आज जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील 10 अशा गोष्टी आणि प्रसंग जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना फारच कमी माहिती आहे.
28 सप्टेंबर हा दिवस बॉलिवूडमधील स्वर कोकिला लता मंगेशकर यांचा हा जन्मदिवस. लता मंगेशकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जो त्यांना कायमच गाण्यांच्या रुपाने आठवत असतो. लता मंगेशकर यांची गाणी आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. लता मंगेशकर यांचा हा प्रवास सोपा नव्हता. जीवनात खडलेल्या अनेक प्रसंगांना त्या सामोऱ्या गेल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या जीवनातील 10 इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.
1/10
लता दीदींच खरं नाव
2/10
का दिलं होतं विष?
3/10
विषामुळे लता दीदी अंथरुणात
4/10
बालपण खडतर
लता मंगेशकर यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांच म्हणेज दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं. या काळात त्यांच्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते. वडिलांच्या निधनानंतर बालपणीच लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. (हे पण वाचा >> Lata Mangeshkar Family Tree : लता मंगेशकर आणि श्रद्धा कपूर यांच्यात काय नातं? मंगेशकरांची तिसरी पिढी सध्या काय करतेय!)
5/10
लता दीदींचं बदललं आयुष्य
6/10
पांढऱ्या साडी का नेसतं?
7/10
गाणं ऐकून 'या' व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू
8/10
पुरस्काराला का केला नकार
9/10