Ganesh Visarjan 2023 : मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी, गणपती बाप्पाच्या मोरयाच्या गजरात भवनिक निरोप; पाहा खास झलक

Ganesh Visarjan 2023 : मुंबईतीलगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भक्त सज्ज झाले आहेत, बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले.. 

Sep 28, 2023, 10:53 AM IST
1/7

 मुंबईतीलगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भक्तजन सज्ज झाले आहे. मुंबईत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि जवळपास ७० हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन आज  होणार आहे. 

2/7

गिरगावच्या राजाला निरोप द्यायला भक्त बाप्पासोबत मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत. 

3/7

 अनंतचतुर्दर्शीचे हे मुंबईकरांसाठी खूप विशेष आहे, विसर्जनासाठी भक्त बाप्पासोबत गिरगाव चौपाटी परेंत साथ देतात.   

4/7

असंख्यलोकं या मिरवणुकीमध्ये बाप्पाची एक शेवटची झलक पाहण्यासाठी हजार असतात.   

5/7

गणेशगल्लीच्या राजाला ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला जातो.   

6/7

तर या उत्सवात  पोलीस प्रशासन ही आपले योगदान देत आहे, भक्तांच्या सुरक्षेसाठी ते विसर्जनस्थळी सज्ज आहेत. 

7/7

गिरगावच्या राज्याला आज दिवसभरात ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या उपस्थितीत विसर्जनाकरिता गिरगांव चौपटीकडे मार्गस्थ केले जाणार आहे.