गुनीत मोंगा ते प्रेरणा अरोरा चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या महिला चित्रपट निर्मात्या
बॉलिवूडसारख्या पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत पाय रोवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण यातही एक निर्माती म्हणून स्वत: चं स्थान बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात गुनीत मोंगा, मीरा नायर, प्रेरणा अरोरा, अश्विनी अय्यर तिवारी आणि झोया अख्तर या चित्रपट महिला निर्मात्यांनी स्वत: चं या चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केलं आहे.
1/7
मीरा नायर
मीरा नायरला या सुरुवातीच्या काही महिला चित्रपटनिर्मात्यांपैकी एक होत्या, ज्यांनी भारताला जागतिक पातळीवर नेऊन पोहचवलं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये सलाम बॉम्बे!, गोल्डन ग्लोब विजेता हिस्टेरिकल ब्लाइंडनेस, व्हॅनिटी फेअर, द नेमसेक, द रिलकंट फंडामेंटलिस्ट आणि 'द सुटेबल बॉय' या प्रोजेक्ट्स चा समावेश आहे.
2/7
गुनीत मोंगा
3/7
प्रेरणा अरोरा
प्रेरणा अरोरा यांनी सामाजिक समस्या असलेल्या चित्रपटांना न्याय दिला. त्यांनी 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'रुस्तम', 'पॅडमॅन' आणि 'परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण' सारखे चित्रपट केले आहेत. त्यांचा आगामी प्रोजेक्ट हा दिव्या खोसला कुमार अभिनीत 'हिरो हिरोईन' आणि निधी अग्रवाल अभिनीत 'डंक' जे माफियांच्या समस्येवर प्रकाश टाकते.
4/7
अश्विनी अय्यर तिवारी
अश्विनीचे चित्रपट स्त्रियांच्या दृष्टिकोनातून आहेत, जे चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात फारच दुर्मिळ आहे. कॉमेडी-ड्रामा 'निल बट्टे सन्नाटा' या तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणानंतर ती सर्वात जास्त मागणी असलेली दिग्दर्शक बनली. तिनं रोमँटिक कॉमेडी-ड्रामा बरेली की 'बर्फी'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवला.
5/7
6/7