Kia EV6 car: 708 किमीचा मायलेज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी सुरू होतंय बुकिंग

Kia EV6 car Features and Price: तुम्हालाही किया या ब्रॅन्डची (Kia Car Collection 2023) कार खरेदी करायची आहे? मग वाट कसली पाहतायत. या कारचे लवकरच बुकिंग (Booking) सुरू होणार आहे. तेव्हा या कारची किंमत आणि बुकींग डिटेल्स (Kia Car Collection) त्यातसोबत फिचर्स जाणून घ्या एका क्लिकवर! 

Apr 05, 2023, 21:38 PM IST

Kia EV6 car Features and Price: सध्या कार्स खरेदीसाठी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स (Car Collections 2023) मिळू शकतात तेव्हा तुमचे अशा काही आकर्षक गाड्यांकडे लक्ष असेलच. अशीच एक गाडी आहे ती म्हणजे किया. किया इव्ही6 (Kia EV6) बाजारात आली आहे आणि त्याचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. तेव्हा पाहूया या कार्सचे फीचर्स (Kia EV6 Features and Price Range) आणि प्राईज रेंज. 

1/5

Kia EV6 car: 708 किमीचा मायलेज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी सुरू होतंय बुकिंग

Know the Kia EV6 car booking details price range and feature read the full article auto news in marathi

कारप्रेमींची प्रतिक्षा आता संपली आहे. 2023 मध्ये किया इव्हि6 या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. ही लॉन्च झाल्यापासून गेल्या सात महिन्यात सर्वाधिक विकली गेलेली कार आहे. 

2/5

Kia EV6 car: 708 किमीचा मायलेज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी सुरू होतंय बुकिंग

Know the Kia EV6 car booking details price range and feature read the full article auto news in marathi

या कारमध्ये रनवे रेड, यॉट ब्लू, अरोरा ब्लॅक पर्ल, स्नो व्हाईट पर्ल असे रंग आहेत. 

3/5

Kia EV6 car: 708 किमीचा मायलेज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी सुरू होतंय बुकिंग

Know the Kia EV6 car booking details price range and feature read the full article auto news in marathi

या कारची बॅटरी खूप आकर्षक आहे. ही 708 किमी पर्यंतचा मायलेज देते. यात 77.4 kWh बॅटरी पॅक आहे.

4/5

Kia EV6 car: 708 किमीचा मायलेज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी सुरू होतंय बुकिंग

Know the Kia EV6 car booking details price range and feature read the full article auto news in marathi

यामध्ये 50 kW DC फास्ट चार्जर सपोर्ट आहे जो 1 तास  13 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होतो. 36 तासात 0 ते 100 टक्के चार्जिंग होते. 

5/5

Kia EV6 car: 708 किमीचा मायलेज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार, पाहा कधी सुरू होतंय बुकिंग

Know the Kia EV6 car booking details price range and feature read the full article auto news in marathi

यामध्ये दोन कार्स आहेत. एक म्हणजे GT Line आणि दुसरी GT Line AWD. या दोन्ही कार्सची किंमत ही अनुक्रमे 60.95 लाख आणि 65.95 लाख इतकी आहे.  सर्व छाया - झी न्यूज  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)