Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

केंद्रीय अर्थसंकल्प आता लवकरच सादर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच बजेटची चर्चा आहे. त्यामुळे बजेटबद्दलच्या अनेक गोष्टी सध्या चर्चेत आल्या आहेत.

Jan 30, 2023, 11:56 AM IST

बजेटबद्दल अनेक गोष्टी बोलल्या आणि चर्चिल्या जातात. तेव्हा जाणून घेऊया की, बजेट नक्की कधी सुरू झालं आणि यामागील रंजक कहाणी नक्की आहे तरी काय? 

1/6

Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

budget in marathi

आपण दरवर्षी बजेटबद्दल बोलतो. दरवर्षी आपल्याला या बजेटकडून काहीतरी अपेक्षा असतात. कधी त्या पुर्ण होतात तर कधी नाही. परंतु महिनाभर तरी या बजेटची चर्चा होत असते. परंतु हे बजेट नक्की कधी सुरू झालं आणि यामागची रंजक कहाणी तरी काय आहे याबद्दल जाणून घेऊया. 

2/6

Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

budget viral news

पहिला भारतीय अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 साली सुरू झाला. तेव्हा हा अर्थसंकल्प ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीतर्फे सादर करण्यात आला होता. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश संसदेचे ईस्ट इंडिया कंपनीच्या कामावर नियंत्रण आले. अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. 

3/6

Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

budget news today

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प हा 26 नोव्हेंबर 1947 साली सादर करण्यात आला. तेव्हा अर्थमंत्री हे आर. के. शनमुखम् चेट्टी हे होते. हा एक अंतरिम अर्थसंकल्प होता. मार्च 1948 मध्ये पुन्हा एक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

4/6

Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

budget trending

मोरारजी देसाई, पी. चिदंबरम, इंदिरा गांधी आणि आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावानं अर्थसंकल्प हा ओळखला जातो. 

5/6

Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

budget news

1955-56 या आर्थिक वर्षापासून बजेट हा हिंदी आणि इंग्रजी भाषेतही सादर करण्यात आला.   

6/6

Budget 2023: अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' 5 इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

budget

1973-74 च्या सर्वाधिक वित्तिय तूटीनंतर 1991 साली आलेल्या अर्थसंकल्पाकडे ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणून पाहिले जाते. आता 2000 नंतर अर्थसंकल्पात खूप मोठे बदल झाले.