KL Rahul-Athiya Wedding : राहुल-अथियाला लग्नात करोडोंचं गिफ्ट, कोणी ऑडी तर कोणी दिलं 30 लाखांचं घड्याळ
KL Rahul-Athiya Wedding : टीम इंडियाचा स्टार खेळाडू के एल राहुल (KL Rahul) आणि अभिनेता सुनिल शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवाह अखेर पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानतंर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या बंगल्यात हा शाही विवाहसोहळा पार पडला. बॉलिवड (Bollywood) आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रेटिंबरोबरच काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित पार पडला. राहुल-अथिया जोडीला लग्नात (KL Rahul-Athiya Wedding) मौल्यवान आणि महागडे गिफ्ट (Gift) मिळालेत. जाणून घेऊन कोणी काय गिफ्ट दिलेत.
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6