Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

How to Clean Tea Strainer: स्वयंपाकघरात खराब चहाचे गाळणे (Tea Stainer) पाहून आपल्यालाही वाईट वाटते. कितीही प्रयत्न केले तरी गाळणं काही स्वच्छ होतं नाही, त्यामुळे आपल्याला गाळणी स्वच्छ (Tea Strainer Cleaning Tips) करण्याची अनेक उपाय हे वापरावे लागतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की घरच्या घरी तुम्ही कशाप्रकारे तुमची गाळणी (Home Remedies) साफ करू शकता. 

Mar 12, 2023, 21:47 PM IST

Home Remedies of Cleaning Tea Strainer: आपल्या सगळ्यांच्याच घरी गरमागरम चहा बनतो. अनेकांना दिवसांतून दोन-तीनदा तरी चहा पिण्याची सवय (Tea Strainer Cleaning Tips) ही असतेच. त्यातून आपल्याकडे पाहूणे रावळे आले की, आपल्याला सात-आठ कप चहा (How to clean tea strainer at home) हा करावाचा लागतो. त्यामुळे आपल्या गिळ्यातून कितीतरी वेळा चहा हा गाळावा लागतो. त्यातून आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हानं असतं ते म्हणजे गाळणी साफ करायचा. 

1/6

Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

tea strainer washing tips

अनेकदा एक सोप्पा उपाय सांगितला जातो तो  म्हणजे कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करून त्यात चहाची गाळणी बुडवून ठेऊ शकता. त्यानंतर तुमच्या गाळणीला लागले डाग बाहेर पडतील. मग गाळणी ब्रशनं स्वच्छ करा. 

2/6

Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

tea strainer trending news

तुमच्या चहाच्या गाळणीचे डाग जात नाहीयेत मग त्यासाठी तुम्ही सोप्पे उपाय करू शकता. त्यातील दुसरा उपाय म्हणजे तुम्ही डिशवॉशनं फेस एका भांड्यात घेऊन त्यात चाळणी ठेवा आणि मग त्यातील सर्व घाण बाहेर निघेल. 

3/6

Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

tea strainer news in marathi

चहाची गाळणी साफ करण्यासाठी तुम्ही व्हेनरही वापरू शकता. तुम्ही बेकिंग सोडा वापरता तीच ट्रीक येथेही आजमावू शकता. 

4/6

Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

tea strainer cleaning tips

गरम पाण्यात तुम्ही नुसती चाळणी ठेवलीत तरी त्यातील अनेक घाण दूर होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज जसं जमेल तशी तुम्ही गाळणी धूवु शकता. 

5/6

Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

tea strainer news

तुम्हाला जास्त गडद डाग नको असतील तर तुम्ही चहा गाळून झाल्यावर पाण्यानं नुसती गाळणी धुतलीत तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण ते ज्याच्या त्याच्या वापरण्यावर आहे. 

6/6

Kitchen Hacks: चहाची गाळणी स्वच्छ करायची? ट्राय करा सोप्पी आयडिया

tea strainer

चहाची गाळणी जास्त वेळा चहाच्या पावडरसोबत तशीच ठेवू नका नाहीतर डाग लवकर लागायला वेळ लागणार नाही.