होमी आणि अनाईता अदजानियाच्या पार्टीला सेलिब्रेटींची हजेरी...

Feb 19, 2018, 12:03 PM IST
1/9

दिग्दर्शक होमी अदजानिया आणि त्याची पत्नी अनाईता अदजानिया यांनी शनिवारी रात्री मुंबईतील त्यांच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

2/9

पार्टीत करीना कपूर, डायना पेंटी आणि नसीरुद्दीन शहा या कलाकारांनी हजेरी लावली. नसीरुद्दीन शहा पत्नी रतना पाठक यांच्यासह पार्टीत उपस्थित राहीले.

3/9

इंडियन लूकमध्ये डायना पेंटी.  

4/9

होमी आणि अनाईता यांनी ही पार्टी आपल्या मुलांसाठी म्हणजे जेन आणि जरेहसाठी ठेवली होती. ही पारसी धर्माची परंपरा असून याच्या मार्फत व्यक्ती पारसी धर्म स्वीकारते.  

5/9

या पार्टीला चंकी पांडे पत्नीसह उपस्थित होता.  

6/9

ट्विंकल खन्ना सिंपल लूकमध्ये दिसली.  

7/9

अक्षयही सिंपल लूकमध्ये.  

8/9

पार्टीत अभिनेत्री निमरत कौर इंडियन लूकमध्ये.  

9/9

पार्टीत जीम सरभनेही वर्णी लावली. पद्मावतमधील भूमिकेसाठी जीम सरभचे कौतूक करण्यात आले होते.