Kajal Aggarwal च्या घायाळ अदांवर चाहते फिदा, पाहा फोटो

पाहा फोटो... 

Sep 11, 2022, 15:55 PM IST

2010 मध्ये रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम' (Singham) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या काजल अग्रवालला (Kajal Aggarwal) ला सगळेच ओळखतात. काजल ही दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. काजलचा फक्त अभिनय नाही तर तिच्या स्मित हास्य प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. काजलचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यातील काही ठराविक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5