वारंवार रिचार्ज करण्याचं टेंशन संपले, Jio चा 'हा' सर्वात स्वस्त रिचार्ज 3 महिने चालणार, मिळणार अनलिमिटेड इंटरनेट

तुम्ही देखील प्रत्येक महिन्याला रिचार्ज करून कंटाळला आहात. तर जिओचा हा नवीन प्लॅन 3 महिन्याचे टेंशन करणार दूर. वाचा सविस्तर  

Soneshwar Patil | Dec 08, 2024, 17:02 PM IST

वारंवार रिचार्ज करण्याचं टेंशन संपले, Jio चा 'हा' सर्वात स्वस्त रिचार्ज 3 महिने चालणार, मिळणार अनलिमिटेड इंटरनेट  | jio three month recharge under rs 1197 unlimited calls data

1/7

3 महिन्याचे टेंशन दूर

जिओने अनेक रिचार्ज प्लॅन आणले आहेत. त्यामुळे आता Jio वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करण्यापासून आराम मिळणार आहे. 

2/7

जिओचा नवीन प्लॅन

जिओच्या या नवीन प्लॅनची वैधता 28, 72, 84, 90 आणि 365 दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे तुमचे रिचार्जचे टेंशन कमी होणार आहे.   

3/7

90 दिवसांचा प्लॅन

जिओचा हा प्लॅन 1197 रुपयांचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. 

4/7

30 Mbps

त्यासोबतच या प्लॅनमध्ये 30 Mbps च्या स्पीडने तुमचे इंटरनेट चालेल. अपलोड आणि डाऊनलोड साठी 30 Mbps चा स्पीड असणार आहे. 

5/7

अमर्यादित इंटरनेट

Jio चा हा प्लॅन अमर्यादित डेटासह येतो. ज्यामध्ये तुम्हाला 90 दिवस इंटरनेट वापरण्यास कोणतीही अडचण येणार नाही. 

6/7

OTT सबस्क्रिप्शन

यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे OTT सबस्क्रिप्शन मिळणार नाही.  त्यासाठी तुम्हाला वर्षिक योजना वापरावी लागेल.   

7/7

वार्षिक प्लॅन

जर तुम्हाला वर्षभरासाठी मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही 3599 रुपयांचा वार्षिक प्लॅन खरेदी करा. यामध्ये अमर्यादित कॉल, दररोज 2.5 डेटा आणि 100 एसएमएसचा फायदा मिळेल.