Jio पुन्हा धमाका करण्याच्या तयारीत; भारतातील सर्वात स्वस्त फोनबद्दल मोठी अपडेट!
आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ दरवेळेस नवा धमाका करत असते. यावेळीदेखील जिओ आपल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज घेऊन आली आहे. भारतातील कोट्यवधी यूजर्ससाठी मुकेश अंबानी लवकरच नवीन फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Pravin Dabholkar
| Dec 09, 2024, 17:01 PM IST
Jio New Phone: आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ दरवेळेस नवा धमाका करत असते. यावेळीदेखील जिओ आपल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज घेऊन आली आहे. भारतातील कोट्यवधी यूजर्ससाठी मुकेश अंबानी लवकरच नवीन फोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.
1/8
Jio पुन्हा करणार धमाका; भारतातील सर्वात स्वस्त फोनबद्दल मोठी अपडेट!
2/8
एका नवीन फोनवर काम सुरु
3/8
BIS सर्टिफिकेशन
4/8
बेजट फ्रेण्डली सेगमेंट
5/8
काय आहेत शक्यता
जिओचा आगामी फीचर फोन ड्युअल सिम असू शकतो. Jio चा आगामी फोन JioPhone Prima 2 ची अपग्रेड केलेले वर्जन असू शकते. जी ड्युअल सिम फिचर असू शकते. सर्टिफिकेशन साइटवर Jio चा नवीन फोन JFP1AE-DS नावाने स्पॉट झाल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे. भारतीय बाजारात जिओ फोन प्रायमाचा मॉडेल नंबर JFP1AE आहे. त्यामुळे JFP1AE-DS ही JioPhone Prima 2 चे अपग्रेड केलेले वर्जन असण्याची शक्यता आहे.
6/8
JioPhone Prima 2 चे स्पेसिफिकेशन्स
Jio ने यापूर्वी Qualcomm Technologies च्या सहकार्याने JioPhone Prima 2 भारतात लॉन्च केला होता. यामध्ये तुम्हाला 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फीचर फोनमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही मिळते. याशिवाय तुम्हाला गुगल असिस्टंट, फेसबुक, जिओचॅट आणि यूट्यूबसह मनोरंजनासाठी JioSaavn, JioCinema आणि JioTV चा सपोर्ट देण्यात आला आहे.
7/8