Jennifer Wingetच्या हटके आणि बोल्ड अदा
'दिल मिल गया' मालिकेच्या माध्यमातून जेनिफर विंगटला लोकप्रियता मिळाली.
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगट तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हीडिओ पोस्ट करत असेत. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच तिचे फोटो तुफान व्हायरल देखील होत असतात.