आकाशात रहस्यमयी चिन्ह! जेम्स वेब टेलिस्कोपमध्ये कॅप्चर झालेला फोटो पाहून संपूर्ण जगाला बसेल धक्का

अतराळातील एक फोटो जेम्स वेब टेलिस्कोपमध्ये कॅप्चर झाला आहे. हा फोटो अत्यंत रहस्यमयी आहे. यात अवकाशात एक रहस्यमयी चिन्ह तयार झाल्याचे दिसत आहे.

Aug 09, 2023, 23:43 PM IST

Waterfall Monsoon Treks : पावसाळा सुरु झाल्यापासून अनेकजण धबधबे, डोंगर, दऱ्यांवर ट्रेकिंगला जाण्याचा बेत आखत आहेत. महाराष्ट्रातील अनेक धबधबे, गड, किल्ले हे ट्रेकिंग साठी अत्यंत थरारक आणि धोकादायक आहते. अनेक धोकादायक ठिकाणांवर बंदी देखील घालण्यात आली आहे. अशा ठिकाणी ट्रेकिंगला जाताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण, छोटीशी चूक पण जीवावर बेतू शकते.   

 

1/5

जेम्स वेब टेलिस्कोपमध्ये कॅप्चर झालेला हा फोटो पृथ्वीपासून सुमारे 1,470 प्रकाश-वर्ष दूर असलेल्या आकाशगंगेचा आहे. 

2/5

वेला नक्षत्राजवळ हे प्रश्नचिन्ह दिसत आहे. अंतराळात हे प्रश्नचिन्ह काय आहे? असा प्रश्न संशोधकांना देखील पडला आहे. 

3/5

 युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजेच ईएसएने प्रसिद्ध केलेले हे छायाचित्र जेम्स वेब टेलिस्कोपने 26 जून रोजी कॅप्चर झाले आहे. संशोधक सध्या यावर अधित संशोधन करत आहेत. 

4/5

दोन नविन ताऱ्यांची निर्मिती होत असताना हा फोटो कॅप्चर झाला आहे. हर्बिग-हारो 46/47 असे या ताऱ्यांना नाव देण्यात आले आहे.  या दोन ताऱ्यांच्यामध्ये अवकाशात हे प्रश्नचिन्ह दिसत आहे.

5/5

या फोटो मध्ये अवकाशात चिन्ह दिसत आहे. याचा आकार हा प्रश्नचिन्हा सारखा आहे.