पूजेच्या वेळी अगरबत्ती लावणे शुभ की अशुभ, कोणती वेळ योग्य?

पूजेच्या वेळी अगरबत्ती लावणे शुभ की अशुभ मानले जाते. कोणती वेळ आहे योग्य? जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Nov 17, 2024, 19:52 PM IST
1/6

पूजा

हिंदू धर्मात प्रत्येक घरात पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेच्या वेळी प्रत्येक व्यक्ती दिवा, अगरबत्तीसह अनेक गोष्टी वापरत असतात. 

2/6

अगरबत्ती

ज्योतिषाचार्य अंशु पारीक यांच्या मते, पूजेच्या वेळी वापरल्या जाणारी अगरबत्ती ही बांबूच्या लाकडापासून तयार होते. त्यामुळे पूजेच्या वेळी बांबू जाळणे हे अशुभ मानले जाते. 

3/6

गरिबी

धर्मग्रंथात पूजेच्या वेळी अगरबत्ती जाळण्याचा नाही तर वापरण्याचा नियम आहे. जर पूजेच्या वेळी अगरबत्ती जाळल्याने घरात दारिद्य येते.   

4/6

दिवा

त्यामुळे पूजेच्या वेळी अगरबत्ती जाळू नये. कारण त्यामुळे वंशजांच्या वाढीस अडथळा किंवा पितृदोषही होते. तर पूजेच्या वेळी दिवे लावणे शुभ असते. 

5/6

अंतिम संस्कार

अंतिम संस्काराच्या वेळी देखील बांबू जाळला जात नाही. त्यामुळे पूजेच्या वेळी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीचा वापर करू नये.   

6/6

विवाह

त्यामुळे विवाह, मुंडन अशा कार्यक्रमांमध्ये बांबूची पूजा केली जाते. तसेच बांबूपासूनच मंडप बनवला जातो