India Government Formation: शिवसेना शिंदे गटाला 2 कॅबिनेट आणि अजित पवार गटाला एक मंत्रिपद मिळणार? मोदीचं नवं मंत्रीमडळ कसं असेल?

New India Government Formation: लोकसभेच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. चंद्राबाबू नायडू यांच्यासह नितीश कुमारांनी भाजपसमोर अनेक अटी ठेवल्याची माहिती आहे. त्यांच्या अटी नेमक्या काय आहेत....भाजप या अटी मान्य करणार का, पाहुयात फोटो स्टोरी...

| Jun 07, 2024, 14:55 PM IST

New India Government Formation:लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएनं 400 पारचा नारा दिला... मात्र भाजपला मित्रपक्षांसह 300चा आकडाही गाठता आला नाही. एकट्या भाजपला 240वर रोखण्यात इंडिया आघाडीला यश आलं. स्वबळावर सत्ता स्थापन करणं अवघड झाल्यानं सरकार बनवण्यासाठी आता भाजपला NDAतील मित्रपक्षांची गरज लागणाराय. मात्र सत्तास्थापनेआधीच चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमारांनी भाजप नेतृत्वापुढं अनेक अटी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

1/10

नवीन सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपदं गमवावी लागणार

2/10

5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. 

3/10

चंद्राबाबू, नितीशकुमारांना 5 मंत्रिपदं देणार?

4/10

राष्ट्रीय लोकजन शक्ती पार्टीला 1 कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार आहे. 

5/10

अजित पवार गटाला एक मंत्रिपद मिळणार.

6/10

शिवसेना शिंदे गटाला 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार

7/10

अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे. 

8/10

तेलगू देसमला 4 कॅबिनेट मंत्रीपदे पाहिजेत. 

9/10

संयुक्त जनता दलाने 3 कॅबिनेट मंत्रीपदे मागितली आहेत. 

10/10

जन सेवा पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे.