IND vs NZ: 'हे' 5 खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत
India vs New Zealand 1st ODI: टीम इंडियाला पहिल्या वनडे सामन्यात लाजीरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलंय. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम लेथम यांच्या उत्तम खेळीने त्यांचा विजय झाला. आजच्या सामन्यात टीम इंडियाकडून 5 खेळाडूंनी इतका वाईट खेळ ज्यामुळे टीम इंडियाला पराभवाची चव चाखावी लागली.
1/5
ऋषभ पंत (Rishabh Pant)
2/5
अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)
3/5
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)
4/5