100 दिवसांत 30 लाख भारतीयांनी खरेदी केला 'हा' फोन; यात असं आहे तरी काय?

Xiaomi हा मोस्ट स्मार्टफोन सेलिंग ब्रँड बनला आहे. स्मार्टफोन विक्रीत Xiaomi ने नवा विक्रम रचला आहे. 

Nov 16, 2023, 22:00 PM IST

Xiaomi India Sale: Xiaomi मोबाईल कंपनीने स्मार्टफोन विक्रीत नवा विक्रम रचला आहे. 100 दिवसांत 30 लाख भारतीयांनी Redmi12 Series चे स्मार्टफोन खरेदी केले आहेत. जाणून घेवूया या फोनचे बेस्ट फिचर्स  आणि किंमत.

1/7

चीनी  मोबाईल कंपनीने Xiaomi ने स्मार्टफोन विक्रीत मोठा विक्रम रचला आहे. 

2/7

दमदार बॅटरी बॅकअपसह या फोनमध्ये अनेक जबरदस्त फिचर्स मिळतात. या फोनची स्टार्टिंग प्राईज दहा हजार रुपये इतकी आहे. 

3/7

 Redmi 12 5G आणि Redmi 12 4G मध्ये 50 MP कॅमेरा, 6.79 इंची FHD+ LCD डिस्प्ले मिळतो.   

4/7

Redmi 12 5G आणि Redmi 12 4G या दोन्ही स्मार्टफोनला ग्राहकांची पसंती मिळत आहे.   

5/7

Xiaomi कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरुन याबाबतची माहिती दिली आहे.  

6/7

100 दिवसांत 30 लाख भारतीयांनी Redmi12 Series चे स्मार्टफोन खरेदी केला आहे. 

7/7

Xiaomi  च्या Redmi12 Series च्या स्मार्टफोनची Xiaomi India Sale मध्ये विक्रमी विक्री झाली आहे.