मतदान ओळखपत्र नाही? तर या कागपत्राच्या आधारे करा मतदान !

 

Apr 02, 2019, 19:42 PM IST

 

 

1/6

मतदान हे केवळ आपले हक्क नसून मोठी जबाबदारी आहे. मतदान करण्यासाठी सरकारने मतदान ओळखपत्र जाहीर केले आहे. परंतु मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अनेकांना मतदान करण्यास अडचणी निर्माण होतात. यासाठी सरकारने मोठा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जर आपल्याजवळ मतदान ओळखपत्र नसेल तर दुसऱ्या कागदपत्राच्या आधारे मतदान करता येणार आहे. मतदान करण्यासाठी पुरावा म्हणून खालील कागदपत्राचा वापर केला जाऊ शकतो.

2/6

पासपोर्ट

पासपोर्ट

मतदान दिनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या सुट्टीचा वापर केवळ मतदान करण्यासाठीच करा

3/6

ड्राईव्हिंग लायसेन्स

ड्राईव्हिंग लायसेन्स

मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

4/6

बॅंक पासबुक

बॅंक पासबुक

मतदान करताना बॅंक पासबुकचाही वापर करता येतो. याची कित्येकांना कल्पना नाही.

5/6

पॅनकार्ड

पॅनकार्ड

पॅनकार्डचा वापर केवळ आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी नव्हे तर मतदान करतानाही पॅनकार्ड फायदेशीर ठरते.

6/6

आधारकार्ड

आधारकार्ड

मतदान करण्यासाठी आधारकार्ड हे पर्याय निवडू शकतात.