जंगलाचा राजा सिंह मग समुद्राचा राजा कोण? उत्तर वाचाच

जंगलाचा राजा सिंह आहे हे तर आपल्या सगळ्यानाच माहिती आहे. मात्र, समुद्राचा राजा कोण असेल? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? 

| Nov 16, 2023, 18:26 PM IST

जंगलाचा राजा सिंह आहे हे तर आपल्या सगळ्यानाच माहिती आहे. मात्र, समुद्राचा राजा कोण असेल? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? 

1/7

जंगलाचा राजा सिंह मग समुद्राचा राजा कोण? उत्तर वाचाच

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं तसंच समुद्राच्या राजालाही सिंहच म्हटलं जातं. ऐकून तुम्हीही चकित झालात ना. तर आज जाणून घेऊया कोण आहे समुद्राचा राजा. 

2/7

सी-लायन

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

 समुद्र सिंह हा समुद्राचा राजा असल्याचे मानण्यात येते. इंग्रजीत आपण त्याला सी-लायन असं देखील म्हणतो. 

3/7

सिंहासारखी गर्जना

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

सी-लायन पाणी आणि धरती दोन्ही ठिकाणी राहू शकतो. सी-लायनदेखील सिंहाप्रमाणेच गर्जना करतो. 

4/7

समुद्री सिंह

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

 या समुद्री सिंहाला जंगलातील सिंहाप्रणाणेच मिशा असतात तसंच तो अवाढव्य असतो. 

5/7

वय

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

सी-लायनचे वय जास्तीत जास्त 20 ते 30 वर्षांपर्यंत असते. अटलांटिक महासागरातील उत्तर भागात ते आढळतात. 

6/7

प्रजाती

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

सील, सी लायन आणि वॉल्नस हे सर्व एकाच प्रजातीतील आहे. स्टीलर सी लायन या प्रजातीतील सर्वात मोठी जीव आहे. 

7/7

वजन 1 हजार किलो

If the lion is king of the jungle which animal is king of the sea

त्यांचे वजन 1 हजार किलो आणि लांबी 10 फूट असते. समुद्र सिंह जास्तीत जास्त पाण्याच्या आत 20 मिनिटांपर्यंत राहू शकतो (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)