बॉलिवूडमधील 'या' सुपरस्टारने बहिणीच्या केसांना लावली होती आग

कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी सध्या त्यांच्या हॉरर आणि कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3'मुळे चर्चेत आहेत. अशातच कार्तिकबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. 

Soneshwar Patil | Nov 15, 2024, 16:04 PM IST
1/7

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे.   

2/7

प्रोजेक्ट्स

अभिनेता कार्तिक आर्यनकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ज्यावर तो सध्या काम करत आहे. 

3/7

केसांना आग

मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, कार्तिक आर्यनने एकदा स्वत: च्या बहिणीच्या केसांना आग लावली होती. 

4/7

बालपणीची गोष्ट

कार्तिकची आई माला तिवारी यांनी नुकताच एक घटना सांगितली आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

5/7

मार

कार्तिकने लहानपणी बहिणीच्या केसांना आग लावली होती. त्यानंतर त्याला मार देखील खावा लागला होता. 

6/7

डिओडोरंट

कार्तिकला त्याच्याकडे असलेले डिओडोरंट ज्वलनशील आहे का नाही ते त्याला बघायचे होते. 

7/7

मेणबत्ती

ज्यामध्ये त्याने बहिणीला मेणबत्ती पेटवण्यास सांगितले आणि त्यावर डिओडोरंट स्प्रे मारला, त्यावेळी बहिणीच्या केसांना आग लागली.