चंद्राच्या पोटात दडलयं काय? अखेर उलगडा झाला

चंद्राच्या पोटात नेमक काय दडलयं याबाबत संशोधकांनी प्रथमच मोठा खुलासा केला आहे. 

Oct 06, 2023, 18:06 PM IST

 Lunar Enigma: सध्या अनेक देश चंद्रावर मोहिमा राबवत आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगड आहेत. अशातच आता प्रथमच चंद्राच्या पोटात नेमक काय दडलय? चंद्राचा गाभा नेमका कसा आहे याबाबत मोठा उलगडा झाला आहे. 

1/7

सुमारे 45 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वी आणि मंगळाच्या आकाराच्या थिया ग्रह यांच्यात प्रचंड टक्कर होवून तयार झालेल्या अवशेषांपासून चंद्राची निर्मिती झाली.

2/7

चंद्र हा सूर्यमालेतील 5 वा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह असून तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. 

3/7

चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावर नाही. चंद्रावर गुरुत्वाकर्षण देखील खूपच सौम्य आहे. 

4/7

चंद्राचा गाभा कसा आहे याबाबत फ्रान्समधील फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे खगोलशास्त्रज्ञ आर्थर ब्रायड  मोठा खुलासा केला आहे. 

5/7

चंद्राचा बाह्य भाग काहीसा मृदू असला तरी गाभा अतिशय टणक आहे.   

6/7

चंद्राचा आतील गाभा घनदाट असून त्याची घनता लोखंडासारखी असल्याचे संशोधनात समोर आले आहे.   

7/7

चंद्राचा गाभा अतिशय टणक असल्याने सतत भूकंप येत असूनही याचा चंद्रावर काहीच परिणाम होत नाही.