Beauty : 90 वर्षांपूर्वी असे होते मेकअप बॉक्स, लगेचच म्हणाल अरे हे आता कुठे मिळतील का?

Vintage Make Up Kit : काहीजणी तर कुठेही जाताना सोबत एखादं कॉम्पॅक्ट, एखादी लिपस्टीक नेतात. तर काहीजरणी Long Lasting Make up करण्याला पसंती देतात.   

Feb 14, 2023, 14:30 PM IST

Vintage Make Up Kit : हिला नं तयार व्हायलाच जास्त वेळ लागतो, असं तुम्ही एकदातरी बहीण, आई, पत्नी, मैत्रीणीला उद्देशून म्हटलं असेल. कुठे बाहेर, एखाद्या चांगल्या ठिकाणी जायचं म्हटलं की अनेक सख्यांना नटापटा करून, व्यवस्थित आवरून घरातून निघायला आवडतं. 

1/6

make up

how does vintage make up mascara lipstick look see photos

ही झाली आजची गोष्ट. पण, साधारण 80- 90 वर्षे मागं गेल्यास तेव्हा महिला कसा बरं मेकअप वगैरे करत असतील असा विचार आलाय का तुमच्या मनात? 

2/6

make up kit

how does vintage make up mascara lipstick look see photos

तुमच्या या कुतूहलपूर्ण प्रश्नाचं उत्तर सोशल मीडियावरुन देण्यात आलं आहे. जिथं चक्क 1920 - 30 या काळातील मेकअप किट कसे होते यावरून पडदा उचलला गेला.   

3/6

1930 make up kit

how does vintage make up mascara lipstick look see photos

1930 मध्ये मेकअप किट काहीसा असा दिसायचा. हा बटवा नाही, तर यामध्ये आरसा, कॉम्पॅक्ट, रुज आहे. 

4/6

1920 mascara

how does vintage make up mascara lipstick look see photos

1920 मध्ये मस्कारा काहीसा असा होता. एक लहानसा बॉक्स, त्यामध्ये लहान ब्रश. हा ब्रश ओला करून मस्कारा त्यावर घेऊन मग तो पापण्यांवर लावला जात असे. 

5/6

compact make up

how does vintage make up mascara lipstick look see photos

हा आहे एक फ्लॅपर कॉम्पॅक्ट. यामध्ये लिप्स्टीर आणि ब्लशर देण्यात आला आहे. 

6/6

lipstick holder

how does vintage make up mascara lipstick look see photos

हा आहे जुन्या काळातील लिपस्टीक होल्डर. आहे की नाही कमाल?