अल्लू अर्जुननं तुरुंगात कशी काढली रात्र?
Allu Arjun in Jail : अल्लू अर्जुनला काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर अल्लू अर्जूनने शुक्रवारची रात्री चिक्कडपल्ली सेंट्रल जेलमध्ये घालवली. कारण अटकेनंतरची त्याच्या जामीनाच्या प्रक्रियेला विलंब झाला. तर त्याची ही रात्र कशी गेली हे एकदा पाहा...