Home Remedies: ओठांचा काळेपणा दूर करतील किचनमधील 'हे' पदार्थ

Home Remedies for Pink Lips : ऋतू कोणताही असो, लोक अनेकदा ओठ काळे पडण्याची तक्रार जाणवते. आपण अनेकदा ओठांची काळजी घ्यायला विसरतो. आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये ठेवलेल्या काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही काळ्या ओठांची समस्या दूर करू शकता.

Nov 21, 2023, 15:00 PM IST
1/7

जर तुमचे ओठ काळे असतील तर त्यासाठी मध आणि लिंबाचा वापर करावा. मधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ते ओठांना मॉइश्चरायझ करण्यास मदत होते.

2/7

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी काकडीची पेस्ट त्यावर नियमितपणे लावावी. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

3/7

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी काकडीची पेस्ट त्यावर नियमितपणे लावावी. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.

4/7

ओठांवर गुलाबी चमक आणण्यासाठी ओठांवर बर्फाचा वापर केला जातो. यामुळे काळेपणा बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

5/7

ओठांचा लालसरपणा दूर करण्यासाठी बीटा रस देखील ओठांवर लावल्यास फायदा.

6/7

ओठांचा लालसरपणा दूर करण्यासाठी बीटा रस देखील ओठांवर लावल्यास फायदा.

7/7

ओठांचा लालसरपणा दूर करण्यासाठी बीटा रस देखील ओठांवर लावल्यास फायदा.