Hindu Baby Names : हिंदवी ते शिवाज्ञा.. शिवजयंतीला जन्मलेल्या बाळांसाठी नावे

Unique Baby Names on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, कायम राहिल स्मरण आणि प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 28 मार्च 2024 रोजी शिवजयंती आहे. या दिवशी जर बाळाचा जन्म झाला तर खालील नावांचा नक्की विचार करा.     

1/8

महाराजांना मानाचा मुजरा

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

देशभरात  तिथीनुसार 28 मार्च 2024 रोजी शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तिथिनुसार या दिवशी झाला. या दिवशी तुमच्या घरी देखील बाळ जन्मलं तर त्यामध्ये महाराजांप्रमाणे गुण असावेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीत नावे द्या. शिवाजी महाराजांच संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. अशावेळी महाराजांच नाव 'शिवाजी' कसं पडलं हे देखील समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया त्यामागची रोमांचक गोष्ट.  (Photo Credit - Yogesh Mane)

2/8

..म्हणून महाराजांचं शिवाजी नाव ठेवलं

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

जिजाबाईंनी शिवाई देवीकडे आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता. ते स्वभावाला नम्र, दयाळू आणि पराक्रमांनी साहसी, शूर होते. शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानणारे लोक शिवाजी महाराजांच्या नावावरुन त्यांच्या मुलांची नावं ठेवतात.अशावेळी खालील नावांचा विचार करा.  

3/8

महाराजांच्या नावावरुन मुलींची नावं

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

हिंदवी शिवश्री शिवानी शिवन्या

4/8

महाराजांच्या नावावरुन मुलींची नावे

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

शिवांजली शिवांगी शिवजा शिविका 

5/8

मुलींची नावे

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

शिवकन्या शिवांजली 

6/8

महाराजांच्या नावावरुन मुलांची नावं

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

शिवाजी स्वराज  शिवांश शिवबा शिवांक  शिवेंद्र 

7/8

मुलांची नावे

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

शिवम  शिवतेज  शिवशंकर  शिवानंद शिवजित 

8/8

मुलांची नावे

Hindu Baby Names on Chhatrapati Shivaji Maharaj

शिवराज शिवाक्ष शिवशंभू शिवार्थ शिवंकर