महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय

Tiredness at Work: तुम्हालाही कामाचा स्ट्रेस असतो. त्यामुळे आपल्यालाही अनेकदा अनेक कारणांमुळे किंवा तणावामुळे झोपही लागू शकते. अपुरी झोप (Insomnia) ही आपल्याला अनेकदा त्रासदायक ठरू शकतो. तेव्हा कामाच्या ठिकाणीही याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

| May 28, 2023, 22:28 PM IST

Best Remedies for Tiredness at Work: कामाचा स्ट्रेस सध्या सगळ्यांचा वाढला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच झोप ही कमी झाली आहे. तेव्हा आपल्याला कामाच्या ठिकाणी कधीही झोप लागूही शकते. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जर का झोप येत असेल अथवा पेंग येत असेल तर आपल्याला अनेक प्रकारची दुषणंही ऐकावी लागतात किंवा आपली चेष्ठाही केली जाते अशावेळी आपल्याला यावर काहीतरी उपाय करणं आवश्यक ठरते. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही नक्की कोणत्या गोष्टी फॉलो करू शकतात. 

1/5

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय

work

आपल्याला अनेकदा कामाच्या ठिकाणी थकवा जाणवू शकतो, तेव्हा आपल्याला वेळीच काहीतरी उपाय करणे महत्त्वाचे आहे. (Photo : Zee News)

2/5

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय

health

महिलांमध्येही थकव्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कामाच्या ठिकाणी थकवा येणं ही तणावाचीही लक्षणं असून शकतात. तेव्हा अशावेळी तुम्हाला काही सवयी लावणं गरजेचे आहे. (Photo : Zee News)

3/5

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय

health tips

रोज सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जा. जर का तुम्हाला वेळेत उठणं होतं नसेल तर तुम्ही संध्याकाळीही जाऊ शकता. परंतु चालण्यावर भर ठेवा. (Photo : Zee News)

4/5

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय

news in marathi

तुम्ही जिने चढू शकता. तुम्हाला जर का दम्याचा त्रास असेल तर आपल्या वैद्यकीय सल्ला घ्या. परंतु ही एक्ससाईज केल्यानं तुम्हाला काही त्रास होणार नाही. (Photo : Zee News)

5/5

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय

trending

रोज ध्यान करा. मेडिटेशन केल्यानं तुमच्या मनातील अस्थिर आणि नकारात्मक विचार निघून जातील. तेव्हा याकडे लक्ष द्या. हे उपाय दररोज केल्यानं तुम्हाला फरक पडू शकतो. (Photo : Zee News) (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)