रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे आहेत असंख्य फायदे, 'या' गंभीर आजारांपासून होईल सुटका

| May 28, 2023, 20:02 PM IST

Health Benefits of Garlic: लसू्ण जेवण्याची लज्जत वाढवण्याबरोबरच अनेक गंभीर आजारांपासूनही बचावतो.

1/6

The Top 5 Health Benefits of Garlic

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे आहेत असंख्य फायदे, या गंभीर आजारांपासून होईल सुटका

जेवणाची लज्जत वाढावी यासाठी स्वयंपाकात लसणाचा वापर आवश्यक करतात. लसणाची फोडणी दिल्यास भाजीची चविष्ट होते. आयुर्वेदाताही लसणाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. लसूण खाल्लाने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढले. रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या...

2/6

The Top 5 Health Benefits of Garlic

कँन्सरचा धोका कमी

लसणात अँटी ऑक्सिडेंट, अँटी इंफ्लेमेट्री आणि अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म आढळतात. त्यामुळं रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास कँन्सरचा धोका कमी होतो. 

3/6

The Top 5 Health Benefits of Garlic

ब्लड लेव्हल नियंत्रित राहण्यासाठी

लसणात अॅलिसन नामक एक गुणधर्म असतो. ज्यामुळं ब्लड लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी चार लसणाच्या पाकळ्या खाव्यात. 

4/6

The Top 5 Health Benefits of Garlic

वजन कमी करण्यासाठी

रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणामुळं शरिरातील अतिरिक्त चरबी कमी होते. 

5/6

The Top 5 Health Benefits of Garlic

मेंटल हेल्थ

मेंटल हेल्थसाठीही लसूण फायदेमंद आहे. डिप्रेशन दूर होते तसंच, मानसिक स्वास्थ टिकून राहते. ताण-तणावापासून वाचण्यासाठी नेहमी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो

6/6

The Top 5 Health Benefits of Garlic

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण लाभदायक आहे. लसूणच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.