Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील गंभीर परिणाम

Foods to avoid before bed: रात्री आपल्यालाही अनेकदा काहीतरी अरबट-सरबट (Junk Food) खाण्याची सवय असते. परंतु तुम्ही तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करत असाल तर वेळीच थांबवा त्यानं (Health) तुमच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

Mar 10, 2023, 21:26 PM IST

Food to avoid at night: रात्री आपल्याला शांत झोप येणे फार महत्त्वाचे असते तर का तुम्हाला नीट झोप (sleep) आली नाही तर दुसऱ्या दिवशी तुमचा संपुर्ण दिवस खराब जाऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया की रात्री कोणते पदार्थ हे तुम्ही (Foods that Causes sleeplessness) टाळले पाहिजेत. 

1/5

Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील गंभीर परिणाम

foods to avoid before bed

जंक फूड खाणं टाळा, कारण यानं तुम्हाला अजिबात झोप लागणार नाही. त्यानं तुमच्या शरीरावरही परिणाम होऊ शकतो त्यातून तुम्हाला झोप न आल्यानं मानसिक टेंशनही येऊ शकते. तिखट म्हणजेच स्पायसी पदार्थ अशावेळी टाळावेत. 

2/5

Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील गंभीर परिणाम

health food to avoid

रात्री दारूचे सेवन करणं टाळा, अन्यथा तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागू सकतो. रात्री झोप न येण्याापासून तुमच्या शरीरावरही त्याचा वाईट परिणाम होईल.

3/5

Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील गंभीर परिणाम

health tips in marathi

आईस्क्रीममुळेही तुम्हाला रात्री गंभीर समस्या होऊ शकतात. एकतर आईस्क्रिम हे फारच थंड असते आणि त्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागू शकत नाही. 

4/5

Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील गंभीर परिणाम

health tips food

अपरात्री टॉमेटो खाण टाळा कारण त्यानं तुम्हाला गंभीर पोटाच्या समस्या होऊ शकतात. टॉमेटोमध्ये ऑक्सालिक अॅसिड असतं. त्यामुळे टॉमेटोचे पदार्थ खाणं टाळा. अनेकदा डाएट करणारी लोकं सलाड म्हणूनही याचा वापर करतात. पण त्यासंदर्भात तुम्ही तुमच्या डाएटींशनचा सल्ला घेऊ सकता. 

5/5

Health Tips: रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, होतील गंभीर परिणाम

Health tips

रात्री अवेळी चहा - कॉफी पिऊन नका यानं तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याने एसिडिटीही वाढते. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर खासकरून चहा आणि कॉफीचे सेवन टाळा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)